HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
रामचंद्राचीं आरती विडा घ्याहो रामराया । महा रामचंद्राचीं आरती दशरथे रामचंद्रा कौसल्या प
रामचंद्राचीं आरती - काय करुं माय आतां कवणा ओव...


रामचंद्राचीं आरती

15GOOG
रामचंद्राचीं आरती

काय करुं माय आतां कवणा ओवाळूं ।
जिकडे पाहे तिकडें राजाराम कृपाळू ॥ धृ. ॥
ओवाळूं गेलिया सद्‌गुरुरामा ।
क्षमा रूप निजपण न दिसे आम्हां ॥ काय. ॥ १ ॥
सुर नर वान्नर राम केवळ ।
खेचर निशाचर तेही राम केवळ ॥ काय. ॥ २ ॥
त्रैलोकी रामरुप साचार एक ।
सद्‌गुरुकृपें केशव राज आनंददीप ॥ काय करू माय. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:30:52.1175280Z

Comments | अभिप्राय