HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
रामचंद्राचीं आरती तव ध्यानें माझें मन मोहित रामचंद्राचीं आरती बंबाळ कर्पुराचे । दीप रत्
रामचंद्राचीं आरती - आजि रघुपति तव चरणीं करितो...


रामचंद्राचीं आरती

15GOOG
रामचंद्राचीं आरती

आजि रघुपति तव चरणीं करितों ही आरती ।
ओंवाळिसें प्रेमभरें प्रभु तुज लागो रति ॥ धृ. ॥
तव नामामृत पानें करूनी जड मुड उद्धरले ।
दुष्ट निशाचर वधुनि सुरांचे रक्षण त्वां केलें ॥'
बलवंत गाई प्रीती ॥आजि. ॥ १ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-14T22:43:51.1757568Z

Comments | अभिप्राय