HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती जय जय गणपती। ओवाळीत आरती। गणपतीची आरती आरती शुभनंदनाची। पदनतजनान
गणपतीची आरती - शंकरतनया भवभयहरणा पंचारती...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - शंकरतनया भवभयहरणा

15GOOG
गणपतीची आरती
शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥
करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥
प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥
गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥
अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥
विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-22T17:40:40.0000000Z

Comments | अभिप्राय